शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची जिल्हा प्रमुखपदावरुन तर तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.#SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #SupremeCourt